Surprise Me!

Anganwadi employee | आयटकचे मोबाईल अंत्ययात्रा आंदोलन | Mobile funeral Andolan | ZP | Sakal Media

2021-09-24 2,803 Dailymotion

Anganwadi employee | आयटकचे मोबाईल अंत्ययात्रा आंदोलन | Mobile funeral Andolan | ZP | Sakal Media<br />औरंगाबादः अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नादुरुस्त मोबाईल देण्यात आले. अनेक मोबाईल चालत नाही. काहींना रेंजच येत नाही. वाडी, वस्ती, तांडे, दुर्गंम भागात काम करण्यास अडचणी येतात. त्यामुळे आयटकतर्फे जिल्हा परिषदेवर मोबाईल अंत्ययात्रा आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रा. राम बाहेती यांनी माहिती दिली. ( व्हिडीओ-सचिन माने)<br />#Aurangabad #Anganwadiemployee #Mobilefuneral #Marathwada

Buy Now on CodeCanyon